नाशिक महानगरपालिका क्षेत्रामध्ये मुंबई नाका, कॅनडा कॉर्नर, इंद्रकुंड, सीतागुंफा व रामकुंड या ठिकाणी समावेशक आरक्षण घोटाळा लाचलुचपत प्रतिबंधक खाते चौकशी करणार
नाशिक महानगरपलेमधील १६९ झोपडपट्यांची अवस्था व खड्यांची अवस्था यावर मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे होणाऱ्या सभेत बोलणार का ? कि फक्त लाडकी बहीण आणि लाडका भाऊ व मोठे मोठे प्रोजेक्ट यावर बोलणार, यावर जनतेचे लक्ष टीम नाशिक विकिलिन्क्स
नाशिक महानगर पालिका निवडणुकांमध्ये सर्वच राजकीय पक्षांकडून गुन्हेगारी पार्श्वभूमी अथवा गुन्हेगारांशी संबंध असलेल्याना उमेदवारी देण्यात आली. नाशिक महानगर पालिकेमध्ये झालेला भूखंड घोटाळा, TDR घोटाळा हे प्रचाराचे प्रमुख मुद्दे नव्हते तर फक्त प्रभागाचा विकास हाच मुद्दा सर्वांनी लावून धरला. सुशिक्षित सूक्त मतदारांचा कानोसा घेतल्यानंतर ते गुन्हेगारी व घराणेशाही यांना नाकारणार असे वाटते. डॉ. गिरीश मोहिते, संपादक नाशिक विकिलिन्क्स
सापुतारा महामार्गावर दारू पिऊन गाडी चालवल्याने प्रवाशांचे जीव धोक्यात ? RTO चेकपोस्ट काय करते , COMMAN MAN.